
मानवाधिकार हनन चे प्रमुख मुद्दे
- महिला अत्याचार
- हुंडा मागणे
- दूसरा लग्न
- कर्मचाऱ्याचे शोषण
- साम्प्रदायिक हिंसा
- कैदयांवरील अत्याचार
- खोटे केसेस
- बेकायदेशिर कार्य
- राक्षसीन म्हणून उच्चारणे कुपोषण
- एफ.आय.आर. दाखल न करणे
- पोलीसांची दिरंगाई
- बलात्कार
- बनावट हिंसाचार
- ठेकेदारांची धोकाधडी
- काम करवुन मजुरी न देणे
- विना सुचनेने कामावरून काढणे
- रोजगार मिळवुन देण्यात ठगणे
- सरकारी योजना जनतेपर्यंत न पोहचवणे